जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा, मल्हार आणि चित्रा नेहमीच ऑफस्क्रीन धमाल करताना दिसतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. पाहूया त्यांचं हे मजेशीर रील. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale